आयुष्य
आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्यालाही सुख देता येतं.
सदरचा ब्लॉग हा मराठी कविता चारोळ्या इत्यादी साठी बनवलेला असून इथे सर्व मराठी काव्य संग्रह सामील केले जातील तरी आपल्या काही कल्पना असतील तर त्या आम्हास जरूर कळावा आम्ही आपले आभारी असु काव्या जर तुमच्या नावाचे असेल तर तसा उल्लेख करा जर दुसर्याचे असेल तर त्याचे नाव जरूर लिहा आम्ही ज्याचे त्याचे काव्य ज्याचे ताचे नावाने प्रसिद्ध व्हावे हाच आमचा हेतू आहे ____________________आपल्या सहकर्याची अपेक्षा मराठी मधे लिहिण्यासाठी www.quillpad.in ह्या एडिटर वर जा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
बाबा रिटायर होतोय आज माझंच मला कळून चुकलं, मलाच नातं नीट जपता नाही आलं. आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,"मी आता रिटायर होतोय, मला आता नव...
-
अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस,........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्य...
-
मैत्री केली आहेस म्हणुन मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नक...
-
मैत्री मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तु...
-
जेव्हा पाउस पडतो तुझी आठवण येते जेव्हा पाउस पडतो तुझी आठव...
-
एका गावात एक स्त्री गावा बाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते ल...
-
होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा... म्हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो....... तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना...
-
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ...
-
पाऊस आणि खिडकी बालपणातला पाऊस, खिडकी...
-
आज पुन्हा मला तुझी आठवण झाली ……आज पुन्हा मनात त्या जुन्या क्षणांची साठवण झाली आज पुन्हा मी काहीतरी विसरलो …आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरव...
No comments:
Post a Comment